आमची वेबसाईट मराठी इन्फो गुरु चे मुख्य उद्देश महत्त्वपूर्ण माहिती आमच्या वाचकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. सदरचा ब्लॉक लिहिण्याचा उद्देश हा फक्त सामान्य लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्या करिता आहे. तसेच सदरची माहिती ही पूर्ण आहे की नाही तसेच कितपत बरोबर आहे व अचूक आहे याची माहिती बरोबर असेलच की नाही याची जबाबदारी मराठी इन्फो गुरु देऊ शकत नाही.
कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचा आधार कार्ड तसेच इतर बँक माहिती व मोबाईल क्रमांक लिहू नका ज्यांनी तुम्हाला आमच्या व्यतिरिक्त इतर कोणी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागेल. प्रत्येक कमेंट ला प्रत्युत्तर देणे आवश्यक नाही जर तुम्ही आमच्या ब्लॉगला अधिकृत मानत असाल किंवा अधिकृत संदर्भ म्हणून वापरत असाल तर त्यातून होणाऱ्या चांगल्या-वाईट परिणाम ची जबाबदारी फक्त तुमची राहील.
वाचकांना नम्र विनंती आहे की त्यांनी मराठी इन्फो गुरु साईटने प्रकाशित केलेली माहिती इतर सोर्सच्या आधारे पडताळून मगच खात्री करून घ्यावी. विविध माहिती देण्याच्या उद्देशाने मराठी आपल्यास आमच्या साइटवर देऊ शकतो. तसेच त्या लिंक पाहाव्यात की नाही याची जबाबदारी संपूर्णतः तुमची असेल योग्य साईटच्या लिंक देऊन आपल्यापर्यंत आवश्यक व महत्त्वपूर्ण माहिती पोहोचवणे हा आमचा प्रयत्न राहील. इतर साइटवरील माहितीसाठी मराठी इन्फो गुरु जबाबदार राहणार नाही. मराठी इन्फोसाईटवरून इतर साइटवर जाण्यासाठी जाताना लक्षात ठेवा की त्या साईटच्या स्वतःच्या अटी व शर्ती असतील. यासाठी मराठी इन्फो गुरु जबाबदार राहणार नाही. तसेच साइटवरील नियम व अटी या वेळेनुसार कधीही पूर्वसूचना न देता बदलू जाऊ शकतात.