About

  मराठी इन्फो गुरु  एक मराठी ब्लॉगिंग वेबसाईट असून तिथे तुम्हाला भारतामधील महिला, बालक, शेतकरी व इतर सरकारी योजनांची माहिती मराठीमध्ये मिळेल. तसेच त्या योजनांचा लाभ घेण्याकरिता आवश्यक माहिती आपल्यास प्राप्त करून दिली जाईल.

     मराठी इन्फो गुरु ब्लॉगिंग वेबसाईट मध्ये आपल्याला इतर आवश्यक कायदे  व अधिकार बाबत  आपणास माहिती देण्यात येईल तसेच आपल्या सरकारी योजना व इतर आवश्यक माहितीही पुरवण्यात येईल.मी आपल्यासाठी विविध माहितीच्या आधारे माहिती तयार करून आपल्यापर्यंत उत्कृष्ट माहिती पोहोचवण्यासाठी दिवस रात्र कार्य करीत असून आपल्यास एखादी माहिती हवी असल्यास आपण ती तुमच्या इच्छेनुसार कमेंटमध्ये आपली इच्छा व्यक्त करून आमच्याकडून ती माहिती प्राप्त करू शकता.

    आतापर्यंत आपण आपल्या ब्लॉग विषयी माहिती घेतली तर आत्ता आपण माझ्याविषयी जाणून घेऊन घेऊया माझं नाव निखिलेश असून मी मुंबई येथे राहणार आहे. तसेच माझे शिक्षण बीएससी आयटी असून मी सध्या नोकरी करत आहे. तर आपल्यापर्यंत उत्कृष्ट माहिती पोहोचवण्यासाठी मी हा ब्लॉग बनवलेला आहे.